• आमची ओळख

  नमस्कार, दत्तात्रय विठ्ठल आवारे माझा मुळचा व्यवसाय निर्यातक्षम द्राक्ष शेती, डिझाईन फोटोग्राफर म्हणून टोपण असलेला. मी फावल्या वेळात वेब डिझाईनचे सर्व काम करतो. आत्ता पर्यंत मी अनेक वेबसाइट बनविलेल्या आहेत. एखादी वेबसाइटबनविल्या नंतर त्या वेबसाइटचे सर्व हक्क त्या वेबसाइटच्या मालकांना सपूर्त करण्यात येतात तसेच त्यांना हवे असल्यास वेबसाइटवर नविन माहिती कशी अपलोड करायची याचे देखिल

 • थोडक्यात नाशिकग्रेप्स विषयी

  यशस्वी द्राक्ष उत्पादक होतांना द्राक्ष पिकाचा बारकाईने अभ्यास केला तर हे पीक चांगला नफा देउन जाते.यशस्वी द्राक्ष उत्पादक होण्यासाठी चांगले व्यवस्थापन, बाजाराचे नियोजन, पिकासंबधीचा सतत अभ्यास व संशोधन शेती करण्याची प्रबळ इच्छा या गोष्टी ज्या शेतक-याकडे असतील तो शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही. द्राक्ष शेती करणे हा केवळ पारंपारीक शेती करण्याचा विषय नाही.

 • पो.नारायणगाव,ता.निफाड,नाशिक [ महाराष्ट्र ]

  नारायणगांव निफाड तालुका ,नाशिक जिल्हा. गांवाचे पूर्वीचे नाव खेरवाडी. ही खेरवाडी गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या चांदोरी या गावाची, चांदोरी पासून ३ कि.मी अंतरावरची वाडी होती. याच वाडीस सन १९८१ नंतर नारायणगाव म्हणू लागले. हे गाव नाशिक शहरापासून अवघ्या २९ कि.मी अंतरावर तर जवळच असलेल्या ओझर(मिग) पासून अवघ्या सात-आठ किलोमीटरवर वसलेले आहे. नारायणगावचे रेल्वे स्टेशन, हे खेरवाडी या नावाने मध्य रेल्वेच्या नाशिक रोड व मनमाड या स्थानकांदरम्यान येते.

 • वेबसाइट नमुने

  हे नमुने आपणास आपली वेबसाइट कशा प्रकारची असावी हे ठरविण्यासाठी उपयोगी ठरतील. आपणास पसंत असलेल्या एखाद्या डिझाईन प्रमाणे अथवा काही डिझाईन प्रमाणे अथवा काही डिझाईन्स् मधिल रंगसंगती घेऊन त्याप्रमाणे आपली वेबसाइट बनविता येईल. जागे अभावी येथे काही ठराविक नमुने ठेवले आहेत, आपणास जर अधिक नमुने पहायचे असतील तर कृपया आम्हाला संपर्क करा. ह्या डिझाईन्स् एवजी जर आपल्याला इतर वेगळी डिझाईन हवी असेल तर कृपया त्या प्रकारच्या इतर डिझाईन असलेल्या इतर वेबसाइट आम्हाला कळवाव्या, जेणे करुन आपल्या पसंतीची डिझाईन असलेली आपली वेबसाइट आम्हाला बनविता येईल.

 • संपर्क पत्ता.

  दत्तात्रय विठ्ठल आवारे (फोटोग्राफर)ओणे-सुकेणा मार्ग,अंगणवाडी जवळ,नारायणगाव,ता.निफाड,जि.नाशिक(महाराष्ट्र)

* आपली वेबसाईट बनवा. फक्त रु.९९९९/-मध्ये *

वेब डिझाईन
डेव्हलपमेंट आणि मेन्टेनन्स

e mail

संपादक » दत्तात्रय आवारे On ४:४१ म.पू.

खालील इमेल द्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता
info@allwebdesign.in

Error: Embedded data could not be displayed.Contact Us

फोटोशॉप डिझाइन

संपादक » दत्तात्रय आवारे On ११:५८ म.पू.


agriculture banner

संपादक » दत्तात्रय आवारे On १०:१७ म.पू.